रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करतो, अपप्रचार करतो आणि ‘ऐतिहासिक वास्तवा’ला विकृत करतो...
हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सावरकरांच्या अनुयायांकडून ही एक ‘स्वर्गीय पर्वणी’ असल्याचे सांगत सिनेमाचा बेसुमार प्रचार सुरू होता, तर सावरकरांवर टीका करणाऱ्या पुरोगामी लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली होती. आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून महिनाभराचा काळ उलटल्यानंतर त्याचे परीक्षण करणे अधिक संयुक्तिक ठरेल.......